संधिवात - घरगुती उपाय

खाऊ नयेत खावेत - कार्ल , वांगी , बटाटा , हरभऱ्याची आणि तुरीची डाळ , मोड आलेली धान्य १ ) रात्री झोपण्या पूर्वी एरंड तेल किंवा हिरडा खावा २ ) दूध , अश्वगंदा , सुंठ , गूळ सोबत खावे ३ ) योगराज गुगुळ दिवसातून ३ वेळा घ्यावे अभ्यंग - रोज सकाळी तिळाच्या किंवा नारायणी तेलाने शरीराचा मसाज करून गरम पाण्यानी अंघोळ करावी . शेक निरगुडी , एरंड , रुई इत्यादी पाने एरंड तेलात परतून रोज दुखणाऱ्या सांध्यांना अर्धा तास शेक द्यावा . -

4 Likes

LikeAnswersShare
no answers yet
No answers yet!
To be the first one, click here