शुद्ध शिलाजीत चा मुत्र अश्मरी मधील उपयोग

मूत्र अश्मरी मध्ये शुद्धशिलाजित एक ग्रॅम काढून २०० मिली त्रिफळा काढ्यामध्ये सकाळी अनशन पोटी विरघळून घेतल्यास दोन तास काही न घेता तसेच रात्री झोपताना घेतल्यास तीन दिवसांमध्ये मूत्र अश्मरी मध्ये शंभर टक्के फायदा होतो.

2 Likes

LikeAnswersShare
Please share in Hindi/English... It will be better to understand @Laxmikant Mahajan
Thank you doctor
0
आप का कथन सत्य है
Thank you doctor
0

Cases that would interest you