urinary calculus

14 मिलिमीटर चा किडनी स्टोन केवळ दहा दिवसात होमिओपॅथिक औषधांनी पडला हिंगोली येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी हे दहा दिवसापूर्वी आयुष क्लिनिकला 14 मिलिमीटर चा किडनी स्टोन घेऊन आले त्यांना मागच्या आठवड्यामध्ये तात्काळ ऑपरेशन करण्यास सांगितले होते त्यांचा किडनी स्टोन केवळ दहा दिवसात पडला थँक्स होमिओपॅथी

2 Likes

LikeAnswersShare

अभिनंदन कोणते औषधे वापरली

Cases that would interest you