करोना विषाणू वरील उपाय योजना

कोणत्याही विषाणूजन्य आजारात एक चमचा मध एक ग्रॅम दालचिनी चूर्ण एक चिमुटभर गुळवेल सत्व 325 मिलिग्रॅम कामदुधा गोळ्या दिवसातून तीन वेळा दिल्याने विषाणूजन्य ताप ,जुनाट सर्दी, अंगावर आलेले पित्त, चेहऱ्यावरील मुरूम 20 ते 90 दिवसात कायमचे बरे होतात.

4 Likes

LikeAnswersShare
Many of us don't understand Marathi @Laxmikant Mahajan sir
Very useful information
Thank you doctor
0

Cases that would interest you